genelia and ritesh spotted airport

viral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया

रितेश आणि जेनेलिया हे नेहमी फॅमिली गोल्स (family goal) सेट करत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून चाहते सुद्धा भावुक झाल्याचं दिसतंय..

Nov 7, 2022, 02:23 PM IST