gavpalan

शिरोळे गावाची 450 वर्षांची गावपळण; अख्खा गाव पाच दिवस राहतो वेशीबाहेर

तळकोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी प्रथा परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात सुद्धा ही प्रथा अखंडित सुरू आहे. शिराळे गावच्या गाव पळणीला सुरवात झाली असून आता पाच दिवस हे गाव वेशीबाहेर वसणार आहे.

Jan 21, 2024, 01:58 PM IST