gautami patil mother

आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत Gautami Patil म्हणाली...

Gautami Patil's Mother Photo :  गौतमी पाटीलच्या वडिलांचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता गौतमीच्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत गौतमी आणि तिच्या आईला एकत्र पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. 

Jun 10, 2023, 12:52 PM IST

'...तर नवऱ्यालाच सोडेन', Gautami Patil चं लग्नाआधीच मोठं वक्तव्य

Gautami Patil : गौतमी पाटीलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. गौतमी जे काही करते ते सगळं आईसाठी करते. लग्नानंतर तिचं कसं होईल तिची कोण काळजी घेईल असा विचार तिला येतो. इतकंच काय तर पुढे गौतमीनं नवऱ्याला सोडण्याचे कारणही सांगितले आहे. 

Apr 13, 2023, 01:05 PM IST