दुर्देवाने फक्त आईच पूर्णपणे प्रेम देत होती; आई-वडिलांच्या लग्नाविषयी बोलताना गश्मीर महाजनी भावूक
Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनीनं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्याशी संपर्क साधला. त्यावेळी एका चाहत्यानं त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारताच त्यावर उत्तर देत असताना गश्मीर भावूक झाला आहे.
Aug 28, 2023, 04:38 PM IST