ganpati

'नरेंद्र, देवेंद्रांचे राज्य म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोणगा!'

 मुसलमानी टोप्या घालणाऱ्या काँग्रेजी राजवटीतदेखील हिंदूंच्या सण-उत्सवांचे असे धिंडवडे कधी निघाले नव्हते, असे आता दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, 

Aug 8, 2018, 08:03 AM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्या

गणपती उत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  कोकण रेल्वे मार्गावर १२ गाड्यांच्या १३२ विशेष रेल्वे फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.

Jun 28, 2018, 10:27 PM IST

गणपतीक गावाक जावा विमानानं!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 2, 2018, 11:02 PM IST

VIDEO : 'गणपती'चोर दोन तासांत पोलिसांच्या ताब्यात

  पुण्यातल्या लष्कर ऊभागातल्या प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंच धातूची मूर्ती लष्कर पोलिसांमुळे दोन तासात परत मिळाली. लष्कर भागात सोनारांची बाजारपेठ आहे. इथे सिद्धीविनायक मंदिरातून मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजल्याच्या सुमारास पाच किलो वजनाची पंचधातूची भरीव मूर्ती चोरीला गेली. 

Apr 18, 2018, 11:46 PM IST

'गणपती' लिहिणार कॉमर्सचे पेपर

पेपरला जाण्याआधी बरेच विद्यार्थी गणपतीची प्रार्थना करतात. पण जर गणपतीलाच परीक्षा द्यावी लागली तर?

Oct 5, 2017, 08:34 PM IST

समुद्रात असं होतं लालबागचा राजाचं विसर्जन

मुंबईतील भल्या मोठ्या उंच गणपतींचं विसर्जन कसं होतं, याविषयी सर्वांनाच कुतूहल असतं.

Sep 8, 2017, 01:22 PM IST

पारंपरिक पद्धतीनं पोलिसांच्या गणपतीचं विसर्जन

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या रायगड पोलिसांनी आज अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी आपल्या गणपतीचं विसर्जन पारंपरिक पद्धतीने केलं. 

Sep 6, 2017, 11:43 PM IST