'निवृत्तीनंतरची ‘सोय’...', चंद्रचूडांवर ठाकरेंच्या सेनेची टीका! म्हणाले, 'शेवटचा खांब मोदींनी...'
Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud: "प्रत्यक्ष घटनापीठावरून कोरडे ओढायचे, लोकांच्या आशा पल्लवित करायच्या व निकालात मात्र सरकारला मदत होईल असेच करायचे, हे गेल्या दहा वर्षांत दिसून आले."
Sep 13, 2024, 07:35 AM ISTHoroscope Today: या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, अधिक जाणून घ्या भविष्य
Astro News : आज शनिवारी सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळू शकेल.
Sep 3, 2022, 07:20 AM ISTGanesh Chaturthi : गणेश चतुर्थीचा पवित्र सण, दिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायक मंदिरात भव्य आरतीने; पाहा VIDEO
Ganesh Chaturthi 2022: भगवान गणेशाला समर्पित असलेल्या दहा दिवसांच्या उत्सवाचे धार्मिक महत्त्व आहे. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिराची आरती पाहण्यासाठी भाविकांमध्येही विशेष उत्साह आहे.
Aug 31, 2022, 07:46 AM ISTGanesh Chaturthi : आज गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी हे 5 सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि नियम
Ganesh Chaturthi 2022 Shubh Muhurat: आज गणेश चतुर्थीला घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होईल. 31 ऑगस्ट रोजी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 5 शुभ मुहूर्त आहेत.
Aug 31, 2022, 07:29 AM ISTganesh chaturthi 2022 : गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आणि पूजा
गणपती बाप्पांची मूर्ती घरी कधी आणावी?
Aug 30, 2022, 05:58 PM ISTVrat Tyohar: सप्टेंबरात पितरांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर 9 दिवसानंतर कधी होणार कलशाची स्थापना?
Vrat Tyohar List 2022: एक आठवड्यानंतर सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. अशा स्थितीत कोणते व्रत कोणत्या तारखेला ठेवायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या महिन्यात 15 दिवसांचा पितृपक्ष असेल, ज्यामध्ये चतुर्दशीला गणपतीच्या स्थापनेसह पितरांची पूजा आणि श्राद्ध होईल.
Aug 25, 2022, 01:21 PM IST