gajanan kirtikar

कीर्तिकरांच्या हातात शिवसेनेच्या नाड्या? ठाकरे गटाचा होणार करेक्ट कार्यक्रम?

कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय.

Nov 13, 2022, 07:29 PM IST

राजकारणामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात दुभंगली कुटुंबं

शिवसेना फुटली तशी शिवसैनिकांमध्येही फूट पडली. या फुटीचं पेव हाडाच्या शिवसैनिकांच्या कुटुंबांपर्यंत पोहचलंय. 

 

Nov 12, 2022, 11:45 PM IST
Thackeray Camp MP Gajanan Kirtikar to join Shinde Camp meets CM Ecnath Shinde PT2M23S

Gajanan Kirtikar in Shinde Camp | ठाकरेंना मोठा दणका! खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात होणार सामील? | Maharashtra Politics

MP of Thackeray Camp Gajanan Kirtikar met CM Eknath Shinde, It is speculated that kirtikar to soon join Shinde camp. Big Blow for Thackeray Camp

Nov 11, 2022, 07:50 PM IST

ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा, जुने नेते कोणाच्या मेळाव्याला?

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची कोंडी, कुणाच्या मेळाव्याला उपस्थित रहाणार?

Oct 4, 2022, 09:37 PM IST

भाजप-शिवसेना युती नैसर्गिक होती, गटप्रमुखांच्या मेळाव्यातच खासदाराची मोठी प्रतिक्रिया

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर (Shiv Sena Mp Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

Sep 21, 2022, 07:39 PM IST

शिंदे यांचं मिशन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आता ज्येष्ठ नेत्यांनाही गळाला लावणार?

शिवसेना ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी रणनीती

Jul 28, 2022, 06:48 PM IST

शिवसेनेचा 13वा खासदार शिंदे गटात जाणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: शिवसेना खासदाराची घेतली भेट

Jul 21, 2022, 01:57 PM IST