खोटे आकडे सांगत, स्वत: चित्रपटाची तिकिटं खरेदी करतात; 'गदर 2' या दिग्दर्शकांचा निर्मात्यांवर निशाणा
Gadar 2 Director Slam's Producers : 'गदर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. चित्रपट लवकरच 600 कोटींचा आकडा पार करण्याच्या जवळ आहे.
Aug 29, 2023, 01:15 PM IST