gadar 1 full movie

VIRAL VIDEO : 'तुम्ही सनी देओलसारखे दिसता...'; भाबड्या बळीराजाला खुद्द अभिनेता भेटला तेव्हा त्याची काय अवस्था ?

Sunny Deol Viral Video : सनी देओल समोर उभा, तरीही शेतकरी काका म्हणतात, तुम्ही तर त्याच्यासारखेच दिसता... चाहत्यांचं कलाकारांवर असणारं नि:स्वार्थ प्रेम म्हणजे हेच. 

 

Mar 6, 2023, 10:48 AM IST