Maa Laxmi Upay : माँ लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' 5 अचूक उपाय; कुटुंबावर पडेल पैशांचा पाऊस
Maa Laxmi Upay : देवी लक्ष्मी यांचा स्वभाव चंचल मानला जातो. ज्योतिष शास्त्रामध्ये, माँ लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याचा प्रयत्न करून तुम्ही देवी लक्ष्मीचा आशिर्वाद घेऊ शकता.
Jul 7, 2023, 07:09 AM ISTMaa Laxmi Puja On Friday: धन प्राप्तिसाठी शुक्रवारी करा हे अचूक उपाय; लक्ष्मीची होईल कृपावृष्टी!
How To Please Maa Laxmi: शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस असल्याचं मानलं जातं. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने आर्थिक भरभराट लाभते.
Feb 23, 2023, 05:50 PM ISTAstro Tips For Money: घरातील तिजोरीत कायम पैसा राहावा? मग रोज सकाळ संध्याकाळ करा हे छोटसं काम
Astro Tips For Money: हे सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता ही धनसंपत्तीची देवी मानली जाते. ती जर तुमच्यावर नाराज झाली तर घरात आर्थिक समस्या जाणवते. मग अशावेळी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे.
Feb 12, 2023, 08:39 AM ISTAstro Tips For Money : लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा 'हे' काम, दारिद्रय होईल दूर ...
Friday Astro Tips : आज शुक्रवार...जर तुमच्या घरावर आर्थिक संकट येतं असेल, पैशाची सतत चणचण जाणवतं असेल तर आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. हे उपाय केल्यास तुमची गरीबी दूर होईल.
Jan 20, 2023, 07:57 AM IST
Astro Tips For Money : शुक्रवारी देवी लक्ष्मीची करा अशी उपासना, आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत, जाणून घ्या
Friday Upay For Money : देवी लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि समृद्धीची देवता. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते
Jan 12, 2023, 08:11 PM ISTदेवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार
Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं.
Dec 29, 2022, 06:55 PM ISTFriday Remedies: आर्थिक प्रगतीसाठी शुक्रवारी करा हे उपाय, जाणून घ्या
Shukrawar Che Upay: जीवनात आर्थिक अडचण असेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण दूर होऊ शकते.
Nov 24, 2022, 07:26 PM ISTMaa Lakshmi Bhog: शुक्रवारी लक्ष्मीला आवडत्या वस्तूंचा चढवा भोग, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता
Friday Remedies: लक्ष्मीचे व्रत अनेक जण करतात. लक्ष्मी एकदा का प्रसन्न झाली की तुमच्या हातात पैसाच पैसा राहिल. लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी देखील मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते त्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभते. आजच्या काळात माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर राहावी असे वाटत असेल तर काही उपाय करावे लागती. तसेच मनपासून अशी पूजा करा. तसेच लक्ष्मीही तिच्या प्रिय भोगाने प्रसन्न होऊ शकते.
Nov 11, 2022, 06:43 AM ISTShukrawar Che Upay: कार्तिक महिन्यातील शुक्रवारी करा हे काम, एका रात्रीत व्हाल श्रीमंत
Kartik Month Friday: कार्तिक महिन्यातील शुक्रवारी तुम्ही एक काम करा. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहिले. त्यामुळे तुमचे आयुष्य एका रात्रीत बदलून जाईल आणि तुम्ही चांगले जीवन जगू शकाल.
Oct 14, 2022, 12:24 PM IST