four silent signs of a heart attack

हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Signs of Heart Attack : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय. यामुळेच सध्या हार्टअटॅकचं प्रमाण वाढलं आहे. पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात. 

Sep 30, 2024, 08:15 PM IST

परफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

Heart Attack : एका कार्यक्रमात एक व्यक्ती 'माँ तुझे सलाम' या देशभक्ती गाण्यावर स्टेजवर नाचत होती. पण अचानक ती व्यक्ती नाचता-नाचता स्टेजवर कोसळली. परफॉर्मन्सचा हा भाग असल्याचं समजून प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले. 

May 31, 2024, 06:01 PM IST

कोणतीही लक्षणं न दिसता येतो सायलेंट हार्ट अटॅक, शरीरातील 'या' बदलांवरुन ओळखा त्याची चाहुल

Silent Heart Attack Symptoms : अनेकदा आपण ऐकतो की, ठणठणीत असूनही त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला. हा सायलेंट हार्ट अटॅक आहे. याची लक्षणे आणि घरगुती उपाय समजून घ्या 

 

Apr 16, 2024, 01:23 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x