चिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.
Aug 3, 2021, 05:43 PM ISTबंदी असताना मासेमारी केल्याने सात नौकांवर रत्नागिरीत कारवाई
पावसाळी मासेमारी बंदीचा काळ सुरु असताना समुद्रात मासेमारी.
Jun 2, 2019, 10:38 PM ISTमासेमारीवर दोन महिने बंदी
मासेमारीवर बंदी. दोन महिने मासेमारी बंद राहणार आहे.
Jun 1, 2019, 06:53 PM ISTरत्नागिरी । १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंदी
कोकण किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळ स्थिती कायम असताना कोकण किनारपट्टीसह देशाच्या पश्चिम किनारापट्टीवर १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे... दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने मच्छिमार बांधवानी समुद्रातील मासेमारी नौका किनाऱ्यावर सुरक्षित रित्या नांगरून ठेवल्या आहेत
Jun 1, 2019, 06:00 PM ISTयांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर दोन महिने बंदी
जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.
May 19, 2019, 11:07 PM ISTराज्यातील पर्ससीन मासेमारीवर बंदी
राज्यातील पर्ससीन मासेमारीला आजपासून बंदी आदेश लागू करण्यात आलेत. शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार महाराष्ट्र सागरी क्षेत्रामध्ये मासेमारी करण्याची त्यांची चार महिन्यांची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यामुळे पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी लागू झालीय.
Jan 1, 2018, 08:21 PM IST