fire building

मुंबईतील खार परिसरातील नूतन विला इमारतीत आग, एका महिलेचा मृत्यू

मुंबईतील खार परिसरातील नूतन व्हिलाच्या इमारतीत गुरुवारी रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच आठ अग्निशमन दल, सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे काम सुरूच आहे. घटनास्थळावरून तीन जणांची सुटका करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे.

Sep 23, 2021, 11:49 PM IST

अहमदाबादमध्ये इमारतीला आग, काही जण अडकल्याची भीती

आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु

Jul 26, 2019, 02:21 PM IST
Mumbai Bandra Massive Fire Breaks Out At MTNL Office 100 People Stuck In Building PT4M13S

वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग, टॅरेसवर १०० जण अडकले

वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग, टॅरेसवर १०० जण अडकले

Jul 22, 2019, 04:35 PM IST
Mumbai,Chembur Fire In Building PT5M3S

मुंबई । गॅस सिलिंडरचा स्फोट, चेंबूरमध्ये १५ मजली इमारतीला आग

चेंबूरमध्ये १५ मजली इमारतीला आग । टिळकनगरमधील सरगम सोसायटीच्या १४ व्या मजल्याला आग ।
अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी । दोघांना रुग्णालयात हलविले । गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागली आग

Dec 27, 2018, 09:50 PM IST

स्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!

पुण्यातल्या हिराबाग चौकामधल्या स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीचं नेमक कारण अजून समजलेलं नाही.

Mar 6, 2013, 08:11 AM IST

ताडदेव येथे इमारतीला भीषण आग

मुंबईतील ताडदेवच्या गणपत सदन या इमारतीला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला.

Mar 15, 2012, 10:30 AM IST