finished himself

प्रियकर की हैवान! त्याने तिला खोलीवर बोलवलं; हत्या केली, नंतर...

मैत्रिणीला खोलीवर बोलावून डोके ठेचून, गळफास देत तिची हत्या केली. नंतर त्या तरुणानेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पिसादेवी भागात उघडकीस आली आहे. रेणुका ढेपे असे 19 वर्षीय मृत तरुणीचे नाव आहे. तर शंकर विष्णू हागावणे वय 25 असे हत्येनंतर स्वतः आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

May 21, 2022, 02:47 PM IST