शाकाहारी वाटणारा हा सुकामेवा मांसाहारी; यामागचं नेमकं कारण काय?
अनेक शाकाहारी लोक सुकामेव्यांचं सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का, सुकामेव्यातील एक पदार्थ हा शाकाहारी नसून मांसाहारी आहे. ते कसं जाणून घ्या?
Nov 8, 2024, 12:19 PM ISTउपाशी पोटी अंजीरचे पाणी पिणे ठरते फायदेशीर
Health benefits:अंजीरला फायबर रिच फूड म्हणून ओळखले जाते. यामधील फायबर अनेक आजारांपासून तुमचे सरंक्षण करते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. अंजीरचे पाणी पिल्याने तुमचे आरोग्यही चांगले राहते.
Oct 7, 2024, 04:25 PM ISTअंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत
anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.
Apr 1, 2024, 04:35 PM ISTअंजीर खाण्याचे हे 5 मोठे फायदे तुम्हाला माहिती आहेत?
अंजीर खाण्याचे आरोग्यासाठी काही खास फायदे असतात. जे अनेकांना माहित नसतील.
Jun 8, 2021, 09:37 PM IST