fighter first look

ह्रतिक रोशन आणि दिपिकाचा जबरदस्त लूक, 'Fighter' चित्रपटाचा टिझर अखेर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) फायटर (Fighter) चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना प्रतिक्षा लागली होती. त्यातच आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 

 

Aug 15, 2023, 11:07 AM IST