female cheetah

कुनोमधून आली Good News! गामिनी मादी चित्त्याने दिला पाच बछड्यांना जन्म, गोड Video पाहाच

Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कातून एक छान बातमी समोर येत आहे. गामिनी या मादी चित्त्याने पाच बछड्यांना जन्म दिला आहे. 

 

Mar 10, 2024, 07:08 PM IST

Project Cheetah : नामिबीयाहून भारतात आणलेल्या 'साशा'चा मृत्यू; मोठं कारण समोर

Project Cheetah : सहा महिन्यांपूर्वी भारतात मोठ्या कौतुकानं चित्ते आणले होते. देशातून नाहीशी झालेली ही प्रजाती देशात आल्यामुळं आता त्यांना सुरक्षित अधिवास देण्यासाठीच वन्यप्रेमी प्रयत्नशील होते, पण... 

 

Mar 28, 2023, 09:46 AM IST

Kuno : नामिबियाहून भारतात आणलेल्या मादी चित्त्याची प्रकृती चिंताजनक, किडनीचा संसर्ग

Cheetahs Kidney Infection : कुनो नॅशनल पार्कमध्ये साशाला किडनी संसर्ग झाला आहे. पाच वर्षीय साशावर भोपाळच्या पशुतज्ज्ञांकडून उपचार सुरु करण्यात आले आहे.

Jan 27, 2023, 10:36 AM IST