Bank Holidays in February 2023: फेब्रुवारी महिन्यात इतक्या दिवशी बॅंका बंद राहणार, जाणून घ्या
Bank Holidays in Feb:फेब्रुवारी महिन्यात (Bank Holidays) बँकेला भरपूर सुट्ट्या आहेत. या संपूर्ण महिन्यात विविध राज्यांमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहतील. जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात काही महत्त्वाचे काम करायची असतली तर ही सुट्टय़ाची यादी एकदा पाहाच.
Jan 23, 2023, 09:45 PM ISTBank Holidays : फेब्रुवारी महिन्यात हे 13 दिवस बँका राहणार बंद
फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेचं महत्त्वाचं काम असेल तर वेळेत उरकून घ्या.
Feb 2, 2022, 04:41 PM IST