fear

आता विना सुईचं घ्या इंजेक्शन! IIT बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज; काय आहे नवं तंत्रज्ञान

आता इंजेक्शन घेताना घाबरण्याची गरज नाही, याचं कारण आयआटी बॉम्बेच्या वैज्ञानिकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यांनी शॉकवेव्ह बेस्ड नीडल फ्री सीरिज तयार केली आहे. यामध्ये सुईच्या जागी उच्च-ऊर्जा दाब लहरींचा (शॉकवेव्ह) वापर करतात. 

 

Dec 27, 2024, 07:15 PM IST
Fear Of Balasaheb Thort PT43S

माझ्या भाषणांना बंदी येण्याची शक्यता - बाळासाहेब थोरात

माझ्या भाषणांना बंदी येण्याची शक्यता - बाळासाहेब थोरात

Nov 13, 2024, 07:10 PM IST

प्रेमात पडल्यावर खरंच झोप उडते का? काय आहे शास्त्रीय कारण

प्रेम हे त्या व्यक्तीला पूर्णपणे वेड लावून जातं. या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस आपली झोपही हरवून बसतो. पण खरंच प्रेमात पडल्यावर झोप उडते का? शरीरात नेमके काय बदल होतात. रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर. 

Sep 26, 2024, 03:26 PM IST

...तेव्हा गौरीच्या मृत्यूच्या भीतीने शाहरुख खान प्रचंड घाबरला; स्वत: सांगितला घटनाक्रम

Shah Rukh Khan feared About Wife Life: बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी जोडी आणि कपल गोल्स म्हणावं असं जोडपं म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान! या दोघांची आतापर्यंतचा प्रवास आणि प्रेमकथा सर्वच चाहत्यांना ठाऊक आहे. मात्र या प्रेमकथेमध्ये एका क्षणी शाहरुखला आपण पत्नी गौरीला कायमच गमावून बसू की काय अशी भीती वाटलेली त्या प्रसंगाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलेलं काय...

 

Sep 19, 2024, 10:39 AM IST

'या' पाच सवयी तुमचा आत्मविश्वास कमी करतात

आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकतात.

Aug 23, 2024, 05:44 PM IST

'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'

Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.

May 7, 2024, 12:21 PM IST

कानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, 'पुढे जे घडलं..'; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर

Spider In Ear:  कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे.  या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Aug 17, 2023, 12:13 PM IST
BJP MLA Nitesh Rane On Congress Not Announcing Opposition Leader In Fear PT43S

Nitesh Rane | ...तर काँग्रेस पक्ष फुटणार; नितेश राणेंचं विधान

BJP MLA Nitesh Rane On Congress Not Announcing Opposition Leader In Fear

Jul 25, 2023, 02:55 PM IST

Personality Development Tips: हो! तुम्ही भितीवर मात करू शकता... वेळीच करा 'हे' उपाय

Overcoming Fear: तुम्हाला आयुष्यात टेंशन आणि भिती वाटते. भिती (Fear) ही आपल्या मनातील एक नकारात्मक भावना (Negetive Feelings) असते. त्यामुळे आपल्यालाही भिती वाटण्याचे कारण काहीही असू शकते. तेव्हा जाणून घेऊया की तुम्ही त्यावर मात कशी करू शकता? 

Mar 12, 2023, 07:47 PM IST

'या' महिलेने काढून टाकले तिचे दोन्ही Breast; कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

स्टेफनीने वयाच्या 27 व्या वर्षी डबल मास्टेक्टॉमी (दोन्ही स्तन काढून टाकण्याची प्रक्रिया) करण्याचा निर्णय घेतला.

Dec 11, 2022, 07:39 PM IST