धक्कादायक! शेतकऱ्यांचा निधी परदेश दौरे, शासकीय जाहीरातींवर खर्च
राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सराकरने दिलेला निधी परदेश दौरे आणि शासकीय जाहीरातीसाठी वापरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Jun 29, 2017, 05:18 PM ISTशेतकऱ्यांच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - पंतप्रधान
शेतकऱ्यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असं सांगत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं. दिल्लीत काल घडलेल्या घटनेमुळं आपण अतिशय दु:खी झालो असंही ते म्हणाले.
Apr 23, 2015, 05:10 PM IST