fake jewellery

अमेरिकन महिलेने तब्बल 6 कोटींना खरेदी केले 300 रुपयांचे दागिने, नंतर पुन्हा भारतात आली तर...

अमेरिकेतील एका महिलेने राजस्थानच्या जयपूरमध्ये 300 रुपयांचे दागिने तब्बल 6 कोटींना खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याच महिलेने पुन्हा एकदा भारत गाठला.

 

Jun 11, 2024, 07:18 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x