fails doping test

गोळाफेकपटू इंद्रजीत सिंहही उत्तेजक द्रव्य चाचणीत नापास

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायला निघालेला गोळाफेकपटू इंद्रजीत सिंहही उत्तेजक द्रव्यांच्या चाचणीत नापास झालाय.. त्यामुळे नरसिंग यादव पाठोपाठ आता भारतीय ऑलिम्पिकच्या मोहिमेला आणखी एक धक्का बसलाय.  

Jul 26, 2016, 03:44 PM IST