extremely dangerous to humans

अंतराळातून पृथ्वीवर फैलावतोय एलियन व्हायरस; मानवासाठी अत्यंत धोकादायक?

एलियन व्हायरस व्हायरस बाबात कोणताही ठोस दावा करण्यात आलेला नाही. मात्र, खोल समुद्र तसेच डोंगर रांगांममधील निर्मनुष्य ठिकाणी व्हिब्रिओ व्हल्निफिकस नावाचा बॅक्टेरिया सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Aug 21, 2023, 10:05 PM IST