excise department action

गोव्यातील दारु पुण्यात; 87 लाखांचे विदेशी मद्य जप्त

दारु तस्करी करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गोव्यातून महाराष्ट्रात या दारूची तस्करी करण्यात येत होती.

Nov 23, 2022, 11:14 PM IST