even the parents were not aware

करण सिंग ग्रोवरसोबत घटस्फोट; श्रद्धा निगमने का लपवली होती आई वडिलांपासून ही गोष्ट?

अभिनेत्रीने 1997 मध्ये मल्याळम चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. मात्र, याआधी तिने 'अपने दमों पर' या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती.

Oct 1, 2023, 06:36 PM IST