england vs spain

अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप: स्पेनला धक्का देत इंग्लंड विजयी

अंडर-१७ म्हणजेच १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने स्पेनचा पराभव करत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.

Oct 29, 2017, 12:16 AM IST

अंडर-17 फुटबॉल वर्ल्डकपचा आज अंतिम सामना

अंडर-17 फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये स्पेन आणि इंग्लंड या दोन युरोपियन जायंट्समध्ये फायनलचा मुकाबला रंगणार आहे. 

Oct 28, 2017, 09:56 AM IST