england pm

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या थर्यतीत या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आघाडीवर

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला असून लवकरच नव्या पंतप्रधानाची घोषणा केली जाणार आहे.

Jul 12, 2022, 03:47 PM IST

इंग्लंडच्या पंतप्रधानांना आवडतो करी-भात!

करी- भात या अस्सल भारतीय पदार्थाची लोकप्रियताही आता साता समुद्रापार पोहचलीय. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनाही करी-भाताने भूरळ घातली आहे.

Feb 13, 2013, 07:27 PM IST