energetic boy

Ranveer Singh: बॉलिवूडच्या बाजीरावला वाटते 'या' गोष्टीची भीती; चाहत्यांना कानावर विश्वासच बसेना!

Ranveer Singh Fear: रणवीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना अनेक मोठे खुलासे केले आहेत. आपल्या अनोख्या फॅशन सेन्समुळे (Ranveer Singh Fasion) अनेक तरुण त्याच्यावर फिदा आहेत.

Dec 6, 2022, 10:26 PM IST