EPF व्याज टॅक्सबाबत मोठी बातमी! अर्थमंत्र्यांनी दिले हे संकेत
पीएफवरील व्याजावर टॅक्स लावण्याबाबातच्या (Employees’ Provident Fund (EPF) निर्णयाबाबत फेरविचार होण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संकेत दिले आहेत.
Feb 23, 2021, 03:02 PM ISTमोदी सरकारची गुडन्यूज, निवृत्तीच्या दिवशीच PFचे पैसे
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुडन्यूज दिली आहे. निवृत्तीच्या दिवशीच मिळणार आता PFचे पैसे मिळणार आहेत. याचा लाभ ४ कोटी नोकरदारांना होणार आहे.
Nov 3, 2016, 07:49 AM IST