एल्फिन्स्टन दुर्घटना : लष्कराने घेतला ताबा, पादचारी पुलाचे काम सुरु
एल्फिन्स्टन रोडच्या घटनेनंतर लष्कराच्यावतीने एल्फिन्स्टन रोड परळ, करीरोड आणि आंबिवली या तीन स्थानकांत पूर उभारण्यात येणार आहे. यामध्ये एल्फिन्स्टन रोडच्या पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
Nov 23, 2017, 10:23 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटनेतील जखमींची नावे
परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जमखींवर केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत. २५ ते ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Sep 29, 2017, 02:38 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख, जखमींवर मोफत उपचार
परळ-एलफिन्स्टन दुर्घटनाप्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत तर जखमींवर मोफत उपचाराची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
Sep 29, 2017, 01:47 PM IST