एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण
Jan 28, 2018, 02:46 PM ISTएलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील पुलाचे काम ९० टक्के पूर्ण
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळ लष्करामार्फत उभारण्यात येणा-या पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालंय. या पुलाची लांबी 240 फूट तर रुंदी 12 फूट इतकी आहे.
Jan 28, 2018, 08:54 AM ISTएलफिन्स्टन दुर्घटना : मुंबईकर अजूनही धास्तावलेलाच
29 सप्टेंबर रोजी घडलेल्या एलफिन्स्टन ब्रीजवरील दुर्घटनेनंतर सर्वसामान्य चाकरमानी आजही धास्तावलेलाच आहे.
Oct 6, 2017, 11:23 PM ISTएलफिन्स्टन पूल दुर्घटनेतील जखमींवर मानसिक आघात
मुंबईतल्या एलफिन्स्टन पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेक रुग्णांवर जबर मानसिक आघात झालाय..
Oct 5, 2017, 07:36 PM ISTचेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करावी, न्यायालयात याचिका
एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. त्यावर पश्चिम रेल्वे आणि एनआयए यांनी आपलं म्हणणं मांडावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत.
Oct 5, 2017, 05:45 PM ISTरेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करा - शर्मिला ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 05:42 PM ISTगुजरातच्या विकासांच चित्र खोटं - राज ठाकरे
Oct 5, 2017, 04:41 PM ISTमोदी सरकारकडून विश्वासघातच - राज ठाकरे
Oct 5, 2017, 04:40 PM ISTमुंबई | चीड, संताप व्यक्त करण्याचा दिवस - बाळा नांदगावकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 03:23 PM ISTमुंबई : रेल्वेविरोधात मनसेचा संताप मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 03:16 PM ISTमुंबई | मनसेच्या मोर्चात निषेध नृत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 02:27 PM IST