मेटानंतर आता Elon Musk यांनी घेतला Wikipedia शी पंगा; म्हणाले, 'मी एक अब्ज डॉलर्स देतो, तुम्ही फक्त...'
Elon Musk On Wikipedia : अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आधीच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची ओळख बदलली आहे आणि आता विकिपीडियाला ऑफर दिली आहे. मस्क यांनी विकिपीडियाला विशेष अटींसह 1 अब्ज डॉलर देण्याचं आश्वसन दिलंय.
Oct 24, 2023, 11:19 PM ISTElon Musk यांच चाललयं काय? अमेरिकेच्या प्रयोग शाळेत होतात 11 कोटी मृत्यू
Elon Musk ची कसून चौकशी सुरु... नेमकं काय झालं असावं...
Elon Musk Twitter Deal : एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरचा ताबा, CEO Parag Agrawal ना पदावरून हटवण्याच्या निर्णयानं हादरा
Elon Musk vs Parag Agrawal Twitter Takeover: एलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतला: ट्विटरचा मालक बनताच एलोन मस्क कारवाईत आहे. गुरुवारी त्यांनी ट्विटरच्या प्रमुख अधिकाऱ्यांना काढून टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तीलाही त्यांनी कामावरून काढून टाकले आहे.
Oct 28, 2022, 08:52 AM IST