पेट्रोल गाडी विसरा, 'अशी' वाढेल इलेक्ट्रीक कारची बॅटरी लाइफ
Electric Car Battery life: 8 वर्षे स्टॅंडर्ड चार्जिंग करणे हे 8 वर्षे फास्ट चार्जिंग करण्याच्या तुलनेत 10 टक्के जास्त बॅटरी लाईफ देते. जास्त तापमानामुळे बॅटरी डिग्रेशन वेगाने होते. इलेक्ट्रीक कार/बाईक उन्हात न ठेवता सावलीत ठेवा.ड्रायव्हिंग स्टाइल, हवामान, बॅटरी क्वालिटी या सर्वाचा परिणाम बॅटरीवर होत असतो. रॅश ड्रायव्हिंग करु नका. यामुळे बॅटरी वेगाने संपते. तुम्हाला बॅटरी वारंवार चार्ज करावी लागेल. यामुळे बॅटरी लाईफ कमी होईल. याव्यतिरिक्त कार मॅन्यूअल नक्की वाचा. यामुळे कार, बॅटरी दोघांची लाईफ वाढेल.
Jan 2, 2024, 05:49 PM ISTलोक इलेक्ट्रिक कार का खरेदी करत नाहीत? टाटाच्या एमडींनी दिलं उत्तर
Electric Cars : सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनची समस्या नसल्याचे सांगत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी लोकांच्या कार खरेदीबाबत भाष्य केलं आहे.
Dec 22, 2023, 12:34 PM ISTमोदी-मस्क भेटीचा परिणाम? लवकरच दिसणार Made In India टेस्ला; किंमत फक्त...
Tesla Electric Cars Factory In India: मागील बऱ्याच काळापासून 'टेस्ला' भारतात येणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र त्यासंदर्भात ठोस काही झालेलं नाही. असं असतानाच आता पुन्हा एकदा कंपनीने नव्याने थेट भारत सरकारकडे प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर येत आहे.
Jul 13, 2023, 10:31 AM ISTUnion Budget 2023: नवीन कार खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी, जाणून घ्या ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुद?
Budget 2023: तुम्ही जर नव्या वर्षात नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. काही गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा. यामुळे तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही.
Feb 1, 2023, 03:56 PM ISTMG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत?
MG Cheapest Electric Car: MG मोटर्सने आपली सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च करत आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे.
Oct 29, 2022, 03:48 PM ISTAffordable Cars: 3 इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, टाटाची गाडी देणार 300 किमीची रेंज
देशात गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी पाहता इलेक्ट्रिक कंपन्या एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक वाहनं बाजारात लाँच करत आहेत.
Sep 15, 2022, 08:24 PM ISTNissan लॉन्च करत आहे छोटी स्वस्त मस्त इलेक्ट्रिक कार, Micraची आठवण करुन देईल टीझर
Nissan Electric Car News : निसानने नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक वाहनाची घोषणा केली आहे. निसान मायक्राच्या यशानंतर ही कार आणली जात आहे.
Jan 28, 2022, 11:54 AM ISTसिंगल चार्जमध्ये 350 किमी धावेल टाटाची ही आलिशान इलेक्ट्रिक कार, पाहा किती आहे किंमत
भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची (Electric Cars) मागणी खूप वाढत आहे. आज लोक पेट्रोल आणि डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक कार चालवण्यास प्राधान्य देत आहेत.
Aug 25, 2021, 06:55 AM ISTकाय सांगता! इलेक्ट्रिक कारवर तब्बल 1.5 लाखांचे अनुदान; या राज्यात सरकारने जारी केले इलेक्ट्रीक वाहन धोरण
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी 2021 जाहीर केली.
Jun 22, 2021, 03:04 PM ISTनवी दिल्ली : ओला-उबेरच्या गाड्यांसाठी सरकारचा नवा प्रस्ताव
नवी दिल्ली : ओला-उबेरच्या गाड्यांसाठी सरकारचा नवा प्रस्ताव
Jun 8, 2019, 01:05 PM IST