eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनिल कपूरच्या 'या' भूमिकेची भुरळ

2001 साली आलेला नायक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गोष्ट उघड केली

Apr 28, 2024, 01:26 PM IST

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा

Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे. 

Apr 25, 2024, 01:32 PM IST

Loksabha : राजन विचारेंची हॅटट्रीक रोखणार? एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याचा सेनापती कोण?

Thane Loksabha Election : ठाणे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला... मात्र तिथं अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं? पाहूयात हा रिपोर्ट

Apr 24, 2024, 08:31 PM IST