Panchang Today : आज अधिक मासातील सुकर्मा योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील सुकर्मा योग असून आज शनिदेवाचा आशीवार्द मिळवण्याचा दिवस आहे. अशात राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 5, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी! 3 वर्षांनी अद्भूत योग, काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील संकष्ट चतुर्थी असून पंचक सुरु असून राहूकेतीची सावली आहे. अशात पूजेची वेळ, राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 4, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज भद्रा, पंचक आणि विडाल योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज गुरुवार शुभ आणि अशुभ योग असलेला आजचा दिवस आहे. भद्रा, पंचक आणि विडाल योग या अशुभ योगासोबतच आज सौभाग्य योग पण आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ.
Aug 3, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज श्रावण अधिक मासातील सौभाग्य योगसोबत पंचक काळाला सुरुवात! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आजपासून पुढील 5 दिवस शुभ कार्य करता येणार नाही आहे. कारण आजपासून पंचक काळाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ.
Aug 2, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज अधिक मास पौर्णिमेसोबत प्रीति, आयुष्मान योग! काय सांगतं मंगळवाचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मास पौर्णिमेसोबत तीन शुभ योग जुळून आले आहे. अशा या शुभ दिवसाचे पंचांग जाणून घ्या.
Aug 1, 2023, 05:00 AM IST
Panchang Today : आज विष्कंभ योग आणि प्रीति योगा अद्भुत संयोग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज सोमवार असून श्रावण अधिक मासातील त्रयोदशी तिथी आहे. आजचा दिवस अतिशय शुभ असून जाणून घ्या सोमवारचं पंचांग
Jul 31, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज श्रावण अधिक मासातील रवी प्रदोष व्रतासोबत सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज रविवार असून श्रावण अधिक मासातील प्रदोष व्रत (Pradosh Vrat) आहे. त्यासोबत आज सर्वार्थ सिद्धी योग आणि इंद्र योगदेखील आहे. त्यासोबतच आज गुरु पुष्य योगही जुळून आला आहे. अशा या सूर्यदेवाच्या रविवारचं पंचांग काय सांगत?
Jul 30, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज श्रावण अधिक मासातील एकादशीसोबत ब्रह्म-इंद्र योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील एकादशी तिथीसोबत ब्रह्म आणि इंद्र योग आहे. आज मलमासमधील पद्मिनी एकादशी (Padmini Ekadashi 2023) आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ.
Jul 29, 2023, 05:00 AM ISTJaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! आजच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा...
Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी आहे. शास्त्रानुसार आजचा दिवस खूप शुभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
Feb 1, 2023, 10:50 AM IST
Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! इच्छापूर्तीसाठी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय
Jaya Ekadashi 2023 : जया एकादशी...या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने विष्णूजींची कृपा प्राप्त होते. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार हे उपाय नक्की करा.
Feb 1, 2023, 10:13 AM IST