ek paheli leela review

फिल्म रिव्ह्यू: हॉट सनीची हॉट 'लीला'

सनी लिऑन स्टारर एक पहेली लिला ही कथा आहे लीला या तरुणीची. राजस्थानच्या एका गावात राहणाऱ्या लीलाचा एक पुनर्जन्म होतो.  या जन्मी ती एक ब्रिटीश इंडियन मॉडल म्हणून जन्माला येते. खरंतर हा सिनेमा कुठेतरी शक्ती सामंत यांच्या मेहबुबा या सिनेमावरुन प्रेरित आहे की काय, असं जाणवतं.

Apr 10, 2015, 04:23 PM IST