Egg yolk चे फायदे आहेत की नुकसान... समजून घ्या आरोग्याच्या दृष्टीनं खावं की नाही?
अंड खायला आपल्या सगळ्यांच आवडते. परंतु अंड्यातील पिवळा भाग म्हणजे एग योक खायचे की नाही असा प्रश्नही आपल्याला अनेकदा पडतो. तेव्हा जाणून घेऊया की नक्की या एग योकचे फायदे आणि तोटे काय आहेत.
Jan 15, 2023, 07:53 PM IST