edelweiss company

Edelweiss Finance कडून कर्जवसुलीसाठी नितीन देसाईंवर दबाव? पुराव्यांमुळं एकच खळबळ

Nitin Desai Death : हिंदी आणि मराठी कलाजगतामध्ये मानानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. चित्रपटांचे भव्य सेट उभारत कलाकृतीमध्ये जीव ओतणारा एक अवलिया. 

 

Aug 8, 2023, 07:26 AM IST

'नितीन देसाईंकडे कर्जवसुलीसाठी...' कर्ज देणाऱ्या एडेलवाईज कंपनीचं स्पष्टीकरण

 Edelweiss ARC Comapny Clarification: आम्ही त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि एनडी आर्ट्सच्या कर्मचार्‍यांसाठी मनापासून शोक व्यक्त करतो. असे  एडेलवाईज कंपनीने म्हटले आहे.

Aug 5, 2023, 10:05 AM IST