economic crises

श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे का? ते भारताच्या नकाशात का दाखवले जाते? जाणून घ्या या मागचं सत्य

तुम्ही म्हणाल की, ते आपल्या देशाच्या जवळ आहे म्हणून कदाचित असं दाखवलं गेलं असावं, परंतु जर असं असेल, तर मग भारताला लागून पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार देखील आहेत. मग ते का भारताच्या नकाशात दाखवले जात नाहीत?

Jul 13, 2022, 02:59 PM IST

Srilanka Crisis : श्रीलंका का झाली दिवाळखोर? देशाची अशी अवस्था होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या

प्रश्न असा उभा राहातो की, श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट झालीच कशी? सगळ व्यवस्थीत सुरु असताना आता ही अशी परीस्थिती का?

Jul 13, 2022, 02:32 PM IST