eating leftover rice

तुम्ही सुद्धा शिळा भात खाता का? उत्तर 'हो' असेल तर हा Video पाहून धक्काच बसेल

Eating Leftover Rice Can Be Dangerous: ताजं अन्न खावं. ताजं अन्न खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहतं असं म्हणतात. अनेकदा डॉक्टरही ताज्या अन्नासंदर्भातील सल्ले देतात. मात्र तरीही बरेच लोक शिळं अन्न संपवण्याच्या हेतूने सेवन करतात. मात्र शिळ्या भाताच्या शितावरील जंतूंचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Jul 15, 2023, 03:51 PM IST