dyal singh evening

दिल्ली: दयाल सिंह इव्हिनिंग कॉलेजचे नाव होणार 'वंदे मातरम' कॉलेज; विद्यार्थ्यांचा विरोध

दिल्लीतील दयाल सिंह इव्हिनिंग कॉलेजचे नाव 'वंदे मातरम', असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीने त्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी पारीत करून निर्णय घेतला. दरम्यान, हा निर्णय या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र फारसा आवडला नाही. त्यामुळे मॉर्निंग आणि इव्हिनिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापणाच्या निर्णयास विरोध केला आहे.

Nov 18, 2017, 04:00 PM IST