dussehra with troops

राष्ट्रपती कोविंद सैनिकांसोबत साजरा करणार दसरा, लडाख,जम्मू-काश्मीरला देणार भेट

वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद या वर्षी लडाखच्या द्रास भागात सैनिकांसोबत दसरा साजरा करणार आहेत.

Oct 13, 2021, 08:00 PM IST