हा व्हायरस करतोय तुमची स्क्रीन रेकॉर्ड, 'ही' चूक कराल तर बँक खातं होईल रिकामं
Android Smartphone Trojan Alert : सध्या Drinik Virus च्या वापराने अनेकांना टार्गेट केलं जात असल्याचं समजतंय. 18 भारतीय बँकांचे ग्राहक या व्हायरसच्या निशाण्यावर आहेत. व्हायरस फोनमध्ये शिरकाव करून ग्राहकांचे बँकिंग डिटेल्स आणि इतर माहिती चोरतो. हा व्हायरस बनवणाऱ्यांनी या व्हायरसला आधीपेक्षाही जास्त खतरनाक बनवलं असल्याचं बोललं जातंय.
Oct 28, 2022, 10:02 PM IST