'स्टिरॉइड'वरुन राज्य सरकारचा जिमना 'डोस', सगळ्या व्यायामशाळांची तपासणी होणार
'स्टिरॉइड'वरुन राज्य सरकारचा जिमना 'डोस', सगळ्या व्यायामशाळांची तपासणी होणार
Mar 6, 2020, 12:35 AM IST'स्टिरॉइड'वरुन राज्य सरकारचा जिमना 'डोस'
आता थेट राज्य प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे.
Mar 4, 2020, 06:51 PM IST
सांगली - बनावट औषध दिल्याने तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2016, 07:09 PM ISTपुण्यात प्रतिबंधक लस दिल्यानंतर बालकाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबार्डे येथे बालकांना प्रतिबंधक लस दिल्यानंतर एका बालकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरूर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Oct 16, 2013, 02:46 PM IST