dog viral video

Viral Video : हृदयस्पर्शी व्हिडीओ; बुडत्या श्वानाला वाचवण्यासाठी 'तो' व्यक्ती देवदूत ठरला

Flood Viral Video : पुरामुळे पाण्याला तुफान वेग अशात त्यात एक निशब्द प्राणी श्वान खाली पडला अन् मग जीव वाचविण्यासाठी त्याची धडपड...हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Aug 4, 2023, 02:10 PM IST

Viral Video : श्वानाला मांडीवर घेऊन चालवली रिक्षा, रुमालाने पुसला त्याचा चेहरा, हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिला का?

Auto Driver Viral Video : इन्स्टाग्रामवरील एका ऑटोवाल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. त्याने श्वानाला आपल्या मांडीवर बसून त्याने जे केलं ते पाहून प्रत्येक जण त्यांचं कौतुक करत आहेत. 

May 28, 2023, 09:17 AM IST

Video : श्वानच्या स्वॅगचं वेगळा! भक्तीत तल्लिन झालेला श्वान तुम्ही कधी पाहिलाय?

Trending Video : श्वानचा (Dog Viral Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो. हा व्हिडीओ तुमचं नक्कीच मनं जिंकेल यात शंका नाही. 

Nov 13, 2022, 02:32 PM IST

कुत्र्याला विमानातून फेकलं? Video पाहून बसेल धक्का

दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे

Oct 29, 2022, 05:36 PM IST

School Bus ची वाट पाहतानाचा कुत्र्यांचा Video Viral, पाठीवर बॅग घेऊन लावल्या रांगा

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यामध्ये पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. 

Oct 3, 2022, 12:49 PM IST

Mumbai Localमधून श्वानाचा प्रवास, स्टेशनवर उतरताच मिळाली शाब्बासकी

प्राण्यांना बोलता येत नसेल तरी भाषा समजते. याची अनेक उदाहरण आपण आपल्या आजूबाजूला पाहात असतो. पण आता एक जबरदस्त उदाहरण समोर आलं आहे. हे उदाहरण म्हणजे माणसांच्या शहाणपणाला चपराक देखील म्हणायला हरकत नाही. याचं कारण वारंवार लोकलनं प्रवास करताना धावत्या लोकलमधून न उतरण्याचं आवाहन केलं जातं. तरीदेखील अनेक नागरिक धावती लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालतात.

Jan 30, 2021, 07:55 PM IST