does not having sex for a while make you tighter

दीर्घकाळ सेक्स न केल्यास...; पाहा शरीरात नेमके कोणते बदल होतात, संशोधनातून माहिती समोर

Effects of not having sex :  शारीरिक संबंध ठेवणं हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या उलट सेक्स न केल्याने शारीरिक आणि मानसिक ( Physical And Mental Health ) रूपात बदल होत असल्याचं, संशोधनातून समोर आलं आहे. 

Aug 28, 2023, 08:39 PM IST