districts of maharashtra

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्या आकाशात आगीचे गोळे; रहस्यमय प्रकाशामुळे लोकं धस्तावले

 राज्यातील नागपूर, अमरावती आणि अनेक राज्यांमध्ये शनिवारी रात्री आकाशात रहस्यमय प्रकाश दिसून आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 3, 2022, 06:48 AM IST
Where Are The Gurdian Minister Of Flood Affected Districts Of Maharashtra PT4M29S

Video । कुठे आहेत पूरग्रस्त भागाचे पालकमंत्री ?

Where Are The Gurdian Minister Of Flood Affected Districts Of Maharashtra

Sep 29, 2021, 03:35 PM IST

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर

शहरासह उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक शहरं आणि गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सध्या भरभरून वाहत आहेत. या धरणाचे ०६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी कोरडे असलेले हे धरण भरभरून वाहत आहे. भरभरून वाहणारं मांजरा धरण पाहण्यासाठी जवळपास १० वर्षाची वाट पाहावी लागली. हे धरण भरल्यामुळे लातूर शहर, उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न पुढील तीन वर्षासाठी मिटला आहे.

Oct 5, 2016, 08:12 AM IST