discount coupon scam

एक क्लिक आणि बँक खातं होईल रिकामं, 'तो' मेसेज तुम्हालाही आलाय का? आधी पाहा

या वर्षाच्या सुरुवातीपासून सायबर चोरीच्या तब्ब्ल 150 पेक्षा अधिक घटना समोर आल्या आहेत. यांमध्ये नागरिकांचं तब्बल 10 लाखांपेक्षा अधिकच्या रकमेचं नुकसान झालंय. 

Aug 11, 2022, 09:07 PM IST