direct to mobile

भन्नाट! मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी आता इंटरनेटची गरज नाही; जाणून घ्या काय आहे D2M नेटवर्किंग

D2M नेटवर्किंग म्हणजेच डिव्हाइस-टू-मेटाव्हर्स नेटवर्किंग हे एक नव्या प्रकारचं नेटवर्किंग आहे. हे नेटवर्किंग डिव्हाइडसला मेटाव्हर्समध्ये एकमेकांशी जोडण्याची परवानगी देतो. तसंच हे डिव्हाइडसला एकत्र काम करण्यासह, संवाद साधण्याची आणि डेटा शेअर करण्याचीही परवानगी देतं. 

 

Nov 15, 2023, 03:48 PM IST