dillon reeves

Accident Video : बस चालवत असताना ड्रायव्हर बेशुद्ध झाला; लहान मुलानं हुशारीने वाचवला 66 जणांचा जीव

या सर्व प्रकार बसमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये बसचा ड्रायव्हर बस चालवताना अचानक बेशुद्ध झाल्याचे दिसत आहे. यानंतर हा मुलगा येवून बस कंट्रोल करताना दिसत आहे.

Apr 29, 2023, 04:24 PM IST